गांधी चौक येथील व्यापारी संजय बाबूलाल मुथा यांचे निधन

दुकानात असतानाच आला हृदयविकाराचा धक्का

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गांधी चौक येथील प्रसिद्ध व्यापारी संजय बाबुलाल मुथा (51) यांचे शनिवार दिनांक 13 मार्च ला निधन झाले. दुकानात असतानाच त्यांना दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा जोरदार धक्का आला. त्यातच त्यांचे निधन झाले.

गांधी चौक संजय मुथा यांचा गेल्या अनेक वर्षांपासून दीपक मेंटल्स या नावाने भांडे विक्रीचा व्यवसाय आहे. एक मनमिळाऊ, मीतभाषी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची वणीच्या व्यापार क्षेत्रात ओळख होती. त्यांच्या अकाली आलेल्या मृत्यूने गांधी चौक व व्यापारी परिवारात शोककळा पसरली आहे. संजय यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व मोठा असा आप्तपरीवर आहे.

हे देखील वाचा:

रोहींचा कळप आडवा आल्याने दुचाकींचा विचित्र अपघात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

काळे ले आउट मध्ये रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन

Leave A Reply

Your email address will not be published.