राजकीय हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब

सुशील ओझा, झरी: येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतून विहित वेळेत कर्ज वाटप व्हावे याकरिता तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. तालुक्यातील महादापूर, टेम्बी, चालबर्डी व मूधाटी या गावातील अनेक आदिवादी समाजाच्या शेतकऱ्यांना तालुक्यातील काही राजकीय पुढारी यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. काही राजकीय पुढारी हे महाराष्ट्र बँकेत … Continue reading राजकीय हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब