फेसबूकवर ओळख, व्हॉट्सअपवर नग्न होण्याची मागणी
बहुगुणी डेस्क, वणी: त्या दोघांची फेसबूकवर ओळख झाली. महिला विवाहित होती. मात्र ती त्याच्या जाळ्यात अडकली. दोघांमध्ये व्हिडीओ कॉल व्हायचे. एक दिवस त्याने तिला नग्न होऊन व्हिडीओ कॉल करण्याचा आग्रह धरला. मात्र यातच ती अडकली. त्याने त्याचा व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. तिचा व्हिडीओ मित्राला पाठवला. ही घटना वणीत उघडकीस आली. या … Continue reading फेसबूकवर ओळख, व्हॉट्सअपवर नग्न होण्याची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed