महाविकास आघाडी सरकार अमरपट्टा घेऊन आली नाही- देवेंद्र फडणवीस

जितेंद्र कोठारी, वणी: आज रोजी राज्यात महाविकास आघाडीची सरकार आहे, उद्या आमची सरकार येईल. महाविकास आघाडी सरकार शासन करण्याचा काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. परिवर्तन हे लोकशाहीचे नियम आहे. असे उद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते आज वणीत पावणे दोन कोटीच्या निधीतून उभारण्यात आलेले श्री छत्रपती शिवाजी … Continue reading महाविकास आघाडी सरकार अमरपट्टा घेऊन आली नाही- देवेंद्र फडणवीस