धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना ही फोल आणि विघातक: ज्ञानेश महाराव

निकेश जिलठे, वणी: मुळात हिंदूराष्ट्र निर्माण हा एक राजकीय विषय आहे. आरएसएस जी धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना मांडत आहे ती संकल्पनाच फोल आहे. ज्या राष्ट्रांनी असा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला असून देशासाठी विघातक ठरला आहे, असा घाणाघात ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक ज्ञानेश महाराव यांनी केला. वणी येथील बळीराजा व्याख्यानमालेत ‘फक्त राष्ट्राभक्तांसाठी’ या विषयावर ते बोलत … Continue reading धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना ही फोल आणि विघातक: ज्ञानेश महाराव