डोर्लीत झाला हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तालुक्यातील डोर्ली येथील हनुमान मंदिर देवस्थानचे काम पूर्ण झाले. सोमवारी 30 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर डॉ. लोढा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचे लोकार्पण झाले. तालुक्यातील डोर्ली येथे गावालगत एक जुने हनुमान मंदिर होते. वर्षापूर्वी डॉ. लोढा हे डोर्ली येथे आले … Continue reading डोर्लीत झाला हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा