आपण सततच्या ऍसिडिटीने त्रस्त आहात? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग

बहुगुणी डेस्क, वणी: वणी बहुगुणी या पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉग सुरू झाला आहे. यात वणीतील सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे विविध रोग, आजार आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या भागात हायपर ऍसिडीटी हा आजार आणि त्यावरचे उपचार याबाबत संपूर्ण माहिती देणार आहेत. आपण अनेकदा एखाद्याला खाण्यासाठी किंवा चहासाठी आग्रह करतो … Continue reading आपण सततच्या ऍसिडिटीने त्रस्त आहात? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग