सर्जन डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील चंद्रपूर जिल्ह्याचे सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्ष होते. त्यांच्यावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते. दीर्घकाळ त्यांनी रुग्णसेवा केली. वणी येथे गौतम हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना रुग्णसेवा केली. अल्पावधीतच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात ख्याती प्राप्त केली. … Continue reading सर्जन डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे निधन