कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांवर रंगतायेत निवडणुकीच्या गरमागरम चर्चा

तालुका प्रतिनिधी, वणी: नुकताच राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने नवीन जीआर काढला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्यपदासाठी सातवी पासची अट आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य … Continue reading कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांवर रंगतायेत निवडणुकीच्या गरमागरम चर्चा