पोस्ट ऑफिसच्या गेस्टरूममध्ये कर्मचा-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या गेस्ट रुममध्ये एका कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतकाचे नाव बबन उर्फ ओंकार काशीनाथ पाचभाई (वय अंदाजे 45) असून ते विठ्ठलवाडी येथील रहिवाशी होते. एका कर्मचा-याने कार्यालयातील आवारातच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  ओंकार पाचभाई हे पोस्टाचे कर्मचारी … Continue reading पोस्ट ऑफिसच्या गेस्टरूममध्ये कर्मचा-याची आत्महत्या