वणी आगारात कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-याला बसची धडक

जितेंद्र कोठारी, वणी: रिपेअर झालेल्या बसची ट्रायल घेत असताना एका कर्मचा-याला बसची जबर धडक बसली. यात कर्मचा-याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान एसटी डेपोच्या आवारात ही घटना घडली. कमलेश सेनापती धोपटे (41) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की कमलेश धोपटे हे जैन ले आऊट येथील रहिवासी होते. ते एसटी डेपो … Continue reading वणी आगारात कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-याला बसची धडक