आरोपीला मोबाईल देणे पडले पोलिसाला महागात, हवालदार निलंबित
जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस कोठडीत असलेल्या गँगरेपच्या आरोपीचे बाहेरील व्यक्तीसोबत मोबाईलवर बोलणे करून देणे पोलीस हवालदाराला चांगले महागात पडले. या प्रकरणी ठाणेदारांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे रिपोर्ट सादर केला होता. त्यावर कार्यवाही करत पोलीस अधिक्षकांनी हवालदार विलास किनाके यांना निलंबित केले आहे. गेल्या आठवड्यात परिसरात गँगरेपची घटना उघडकीस आली होती. याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. … Continue reading आरोपीला मोबाईल देणे पडले पोलिसाला महागात, हवालदार निलंबित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed