टिळकचौकातील फुटपाथवरील अतिक्रमण उठवले, वणीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण व त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याने वणी नगरपरिषेने सोमवार 15 नोव्हेंबर पासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी पोस्ट ऑफिस ते पाण्याची टाकी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने बेकायदेशीर टपऱ्या व भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. नगर परिषदचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या नेतृत्वात अतिक्रमण विरोधी … Continue reading टिळकचौकातील फुटपाथवरील अतिक्रमण उठवले, वणीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू