सिमेंट रोड होताच दोन्ही बाजूंनी अतिक्रमणाचा सपाटा

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर चौकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र सिमेंट रस्त्याच्या काम पूर्ण होण्या अगोदरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या पुढे अवैधरित्या पक्के बांधकाम सुरु केले आहे. तर काहीजणांनी घरापुढे रस्त्याला लागून असलेल्या ले आऊट सर्व्हिस रोडवर पक्की दुकाने बांधण्यास … Continue reading सिमेंट रोड होताच दोन्ही बाजूंनी अतिक्रमणाचा सपाटा