फक्त एका वॉट्सऍप मॅसेजने पदवीधर मतदार यादीत नाव नोंदवा…

बहुगुणी डेस्क, वणी: लवकरच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. यात केवळ पदवीधर असणा-यांनाच मतदान करता येणार आहे. केवळ आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, डीग्री सर्टीफिकेट किंवा अंतिम वर्षाची गुणपत्रिका, पासपोर्ट साईज फोटो, कागदपत्रात नाव बदल झाल्यास त्याचे प्रमाणपत्र, अशा मोजक्या डॉक्युमेंटने मतदारयादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. विशेष म्हणजे आधीची मतदारयादी रद्द झाल्याने ज्यांचे … Continue reading फक्त एका वॉट्सऍप मॅसेजने पदवीधर मतदार यादीत नाव नोंदवा…