अखेर मार्डी येथे 10 बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी परिसरातील कोरोना रुग्णाला वेळेवर उपचार मिळण्यासाठी जि. प. सदस्या अरुणा खंडाळकर यांच्या प्रयत्नातुन मार्डी येथे गुरू कृपा मंगल कार्यालयातविलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. मार्डी येथील सामाजिक कार्यकर्ते अभय जुमळे यांनी सर्व सोयीनिशी उपलब्ध असलेले त्यांचे गुरुक्रुपा मंगलकार्यालय विलगीकरणासाठी सेवार्थ देण्याचे जाहीर केले. त्यामुळे … Continue reading अखेर मार्डी येथे 10 बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन