उत्पादन शुल्क निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप

नागेश रायपुरे, मारेगाव: परवानाधारक मद्य विक्रीच्या दुकानातून ग्राहकांना घरपोच मद्य पोहचवण्याच्या ओळखपत्रासाठी व दुकान चालू ठेवण्यासाठी पांढरकवडा येथील राज्य उत्पादन शुल्काच्या निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी निरीक्षक जयंत जठार यांच्या विरोधात तालुक्यातील मार्डी येथील दारू दुकानदार परमानंद जयस्वाल यांनी थेट गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ब्रेक … Continue reading उत्पादन शुल्क निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप