शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारे… रक्तरंजीत इतिहास असलेले फकरूवीर देवस्थान

निकेश जिलठे, वणी: निलगीरी बन म्हणजे वणीकरांचं डब्बापार्टी, पिकनिकचं एक लाडकं ठिकाण. पण कधीकाळी याच भूमीवर घनघोर लढाई झाली होती. रक्ताचे पाट वाहले गेले. गावं उजाड झाले. लढाईत जरी पराभव झाला असला तरी इतिहासात मंदरच्या लढाईची नोंद झाली. आणि त्या लढाईचे हिरो होते फकरूजीवीर… (शिवणी धोबेची लढाईही प्रसिद्ध आहे.) चारगावकडे जाताना मंदरजवळच केसुर्ली फाट्याजवळ रस्त्याच्या … Continue reading शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारे… रक्तरंजीत इतिहास असलेले फकरूवीर देवस्थान