राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भालर येथे शाखा स्थापन

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान तालुक्यातील भालर येथे संत रविदास महाराज यांच्या जयंती त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करण्यात आली. सोबतच राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा फलकाचे अनावरण सोहळा उद्घाटन रामप्रसाद येरेकार यांच्या हस्ते पार पडला. देशभर चर्मकार बांधवांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून परिचित असणारी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आहे. यांच्या … Continue reading राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भालर येथे शाखा स्थापन