स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

10,848 नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. आज पुन्हा एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना करणवाडी शिवारात सकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तुळशीराम पांडुरंग कळसकर (66) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मारेगाव … Continue reading स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या