विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुका कोरोना विषाणूच्या ग्रहणात असताना तालुक्यात आत्महत्यांचे सत्रसुद्धा थांबता थाबेना. पुन्हा एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील कान्हाळगावं(वाई) येथे घडली. दिलीप रामराव झाडे (45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार कान्हाळगाव (वाई) येथील रहिवासी असलेले मृतक दिलीप झाडे यांच्याकडे 4 एकर शेतजमीन आहे. मृतक दिलीप … Continue reading विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या