सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या

1,120 नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील सिंदी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ता.१० जानेवारीला घडली. मागील वर्षात आत्महत्यांची मालिका सुरु असताना ती खंडित न होता नवीन वर्षात पुन्हा आत्महत्यांची मालीका सुरुच आहे. तालुक्यातील सिंदी येथील ३८ वर्षीय शंकर कवडुजी गायकवाड यांनी सिंदी येथील राहत्या घरी रात्री दहा वाजताचे दरम्यान कीटकनाशक प्राशन … Continue reading सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या