मारहाण प्रकरणी बापलेकास दंडाची शिक्षा
भास्कर राऊत, मारेगाव: शुल्लक वादावरून केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी बापलेकाला 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मारेगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव एन.पी. वासाडे यांनी हा निर्णय दिला आहे. अनिल देवराव आस्वले व देवराव शामराव आस्वले रा. कोलगाव ता. मारेगाव जि यवतमाळ असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांचे नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की फिर्यादी … Continue reading मारहाण प्रकरणी बापलेकास दंडाची शिक्षा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed