अखेर वणीतील ‘जनता कर्फ्यू’ स्थगित

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 29 जूनपासून 5 दिवस लागू करण्यात आलेला कर्फ्यू आज आयोजकांतर्फे अचानक मागे घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळूनही हा कर्फ्यू मागे घेण्यात आल्याने शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे. खा. बाळू धानोरकरांनी या प्रकरणात उडी घेतल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी आली होती. त्यामुळे कर्फ्यू यशस्वी होणार की … Continue reading अखेर वणीतील ‘जनता कर्फ्यू’ स्थगित