स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध स्पर्धांमध्ये त्याला विशेष रस नाही. नवं काही शिकायला मिळतं, यासाठी तो अनेक स्पर्धांना जात असतो. नुकत्याच झालेल्या सी.एम. चषक स्पर्धेत त्याला यशही मिळालं. यवतमाळच्या एका जिल्हास्तरीय स्पर्धेचा त्याचा अनुभव तर भन्नाटच आहे. तो स्पर्धक म्हणून गेला. तिथले अन्य स्पर्धक तो पाहू लागला. त्याच्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि अनुभवी स्पर्धक त्याला … Continue reading स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….