वणी न.प. अधिका-याला 25 हजारांचा दंड, माहिती देण्यास टाळाटाळ करणे भोवले
जितेंद्र कोठारी, वणी: माहितीचा अधिकाराचा वापर करुन मागितलेली माहिती 30 दिवसांच्या आत न दिल्यामुळे वणी नगर परिषद येथील जनमाहिती अधिकाऱ्यास (तत्कालिन नगर अभियंता) 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांविरुद्द शिस्तभंगाची कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. राज्य माहिती आयुक्त अमरावती संभाजी सरकुंडे यांनी दि.24 मार्च 2021 रोजीच्या आदेशात ही कारवाई केली … Continue reading वणी न.प. अधिका-याला 25 हजारांचा दंड, माहिती देण्यास टाळाटाळ करणे भोवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed