अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा

जब्बार चीनी, वणी: परवानगी मिळाल्यानंतर एका दिवसात तब्बल 600 ब्रास रेतीसाठा केला जाऊ शकतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हा विक्रम करून दाखवला आहे तो सुरजापूर येथील एका घाटधारकाने. लालफितीत काम अडकले की चपला झिजतात मात्र काम होत नाही. असे असतानाही या कामी महसूल प्रशासनानेही सुपरफास्ट तत्परता दाखवत या विक्रमाला हातभार लावला. ई-टीपी, शासकीय … Continue reading अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा