20 हजार रुपयांचे 2 लाख करून देण्याचे आमिष दाखवून शेतक-यांना गंडा?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सोनेगाव येथील काही शेतकऱ्यांना 20 हजारांचे 2 लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखवून गंडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 1 लाख 20 हजार रुपये घेऊन व्यापारी पसार झाल्याचा आरोप शेतक-यांचा आहे. याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परिसरात काही परप्रांतिय व्यापारी ब्लॅंकेट, चादर, … Continue reading 20 हजार रुपयांचे 2 लाख करून देण्याचे आमिष दाखवून शेतक-यांना गंडा?