ट्रु केअर पॉलिक्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जब्बार चीनी, वणी: शहरातील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प जवळ ट्रु केअर पॉलिक्लिनिक या हॉस्पिटलचे रविवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी लोकार्पण होत आहे. या निमित्त हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सदर कॅम्पमध्ये रुग्णांची तपासणी करून विविध रोगांचे निदान केले … Continue reading ट्रु केअर पॉलिक्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर