पोलीस ठाण्यात दोन कर्मचा-यात रंगली ‘फ्री स्टाईल’ !

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असलेले वणी पोलीस ठाणे आता एका नवीन घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. नाईटशिफ्टवर असलेले एक पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचा-याची पोलीस ठाण्यातच चांगली जुंपल्याची खमंग चर्चा सध्या शहरात रंगत आहे. आधीच दुचाकी चोरी, शहरात सुरू असलेले घरफोडीचे सत्र इ गुन्ह्याचे धागेदोरे सापडले नसताना आता ठाण्यातील … Continue reading पोलीस ठाण्यात दोन कर्मचा-यात रंगली ‘फ्री स्टाईल’ !