बॅटमन आलाये भेटीला…. सुजाता थिएटरमध्ये दु. 12.15 वा. रोज एक शो

पुरुषोत्तम नवघरे, वणी: हॉलीवुडची मोस्ट अवेटिड फिल्म द बैटमैन (The Batman) आज 4 मार्चला भारतात रिलीज झाली आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात रोज दु. 12.15 वाजताच्या शो मध्ये ही फिल्म बघता येणार आहे. तर इतर दोन शो हे गंगुबाई काठीयावाडीसाठी राहणार आहे. द बॅटमॅनमध्ये रॉबर्ट पैटिनसन (Robert Pattinson) यांनी सुपरहिरो बॅटमनचा … Continue reading बॅटमन आलाये भेटीला…. सुजाता थिएटरमध्ये दु. 12.15 वा. रोज एक शो