बॅटमन आलाये भेटीला…. सुजाता थिएटरमध्ये दु. 12.15 वा. रोज एक शो

अनुभवा ऍक्शन आणि थ्रिल... IMDB वर 8.8 रेटिंग... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

पुरुषोत्तम नवघरे, वणी: हॉलीवुडची मोस्ट अवेटिड फिल्म द बैटमैन (The Batman) आज 4 मार्चला भारतात रिलीज झाली आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात रोज दु. 12.15 वाजताच्या शो मध्ये ही फिल्म बघता येणार आहे. तर इतर दोन शो हे गंगुबाई काठीयावाडीसाठी राहणार आहे. द बॅटमॅनमध्ये रॉबर्ट पैटिनसन (Robert Pattinson) यांनी सुपरहिरो बॅटमनचा रोल केला आहे. रॉबर्ट सोबत एंडी सर्किस आणि जो क्रेविट्ज हे कलाकार दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मैट रीव्स (Matt Reeves) यांनी केले आहे. या चित्रपटाच्या ऍक्शन सिन्सने आधीच धुमाकुळ घातला आहे. आयएमडीबीवरही या चित्रपटाला 8.8 असे भक्कम स्टार मिळाले आहे. याआधी बॅटमॅन सिरिजच्या मुव्हीने अख्या जगभरात धुमाकुळ घातला होता. त्यानंतर ब-याच प्रतिक्षेनंतर बॅटमन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुजाता थिएटरमध्ये हा सिनेमा हिन्दी भाषेत बघता येणार आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.