रस्त्याच्या दागडुजीसाठी आणलेली गिट्टी 6 महिन्यांपासून रस्त्यावरच

सुशील ओझा, झरी: सहा महिन्यांपूर्वी झरी शहरातील प्रत्येक वॉर्डात सिमेंट काँक्रीटचे रोड निकृष्ट झाल्याची, रस्ता उखडल्याची व साईटपट्टी न भरल्याने रस्ता खचत असल्याची तक्रार माजी स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे केली होती. त्या अनुषंगाने खराब झालेल्या रोडच्या कामाकरिता गिट्टी व चुरी आणून टाकल्या गेली. परंतु अजूनपर्यंत एकही रोडची दुरुस्ती न करता … Continue reading रस्त्याच्या दागडुजीसाठी आणलेली गिट्टी 6 महिन्यांपासून रस्त्यावरच