बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘घर तिथे शिवसैनिक’ अभियान

जितेंद्र कोठारी, वणी: आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना आता कामाला लागली आहे. दिनांक 17 जानेवारीपासून शहरात ‘घर तिथे शिवसैनिक’ हे अभियान सुरू होत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शिवसेना नेते तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य सांधून या अभियानाला सुरुवात होत आहे. या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन … Continue reading बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘घर तिथे शिवसैनिक’ अभियान