प्रेयसीची प्रियकराविरोधात तक्रार, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
बहुगुणी डेस्क, वणी: दोघांची अनेक वर्षांपासून ओळख होती. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झालेत. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. मात्र लग्नाची गोष्ट काढताच प्रियकर टाळाटाळ करीत होता. जेव्हा प्रियकर लग्न करणार नाही, याची खात्री प्रेयसीला खात्री पटली, तेव्हा प्रेयसीने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र ही बाब कळताच प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही … Continue reading प्रेयसीची प्रियकराविरोधात तक्रार, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed