गोदरेजच्या विविध उत्पादनांवर सूट आणि बक्षिसांची लयलूट 

विवेक तोटेवार, वणीः माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. गोदरेज या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे. विविध उत्पादने दिवाळीसाठी आलीत. या दिवाळीत त्या उत्पादनांवर सवलत आणि बक्षिसांची लयलूट आजपासून होणार आहे. सुलभ हप्तेवारीने 900 रूपयांपासून प्रतिमाहप्रमाणे विविध वस्तू विकत घेता येतील. 8, 10 आणि 12 महिन्यांच्या इएमआयवर आकर्षक स्कीम्स आहेत. … Continue reading  गोदरेजच्या विविध उत्पादनांवर सूट आणि बक्षिसांची लयलूट