गोदरेजच्या विविध उत्पादनांवर सूट आणि बक्षिसांची लयलूट 

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आलेत दिवाळीस्पेशल आयटम्स

1

विवेक तोटेवार, वणीः माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. गोदरेज या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे. विविध उत्पादने दिवाळीसाठी आलीत. या दिवाळीत त्या उत्पादनांवर सवलत आणि बक्षिसांची लयलूट आजपासून होणार आहे.

सुलभ हप्तेवारीने 900 रूपयांपासून प्रतिमाहप्रमाणे विविध वस्तू विकत घेता येतील. 8, 10 आणि 12 महिन्यांच्या इएमआयवर आकर्षक स्कीम्स आहेत. अनेक उत्पादनांवर 12 महिन्यांची वारंटी देण्यात आली आहे. काही वस्तूंवर जवळपास 6 हजारांपर्यंत कॅशबॅकही मिळणार आहे.

गोदरेजचे अधिकृत डीलर कोण हा वणीकरांचा शोध आता संपला. अनेक दशकांपासून वणीकरांच्या सेवेत आझाद इलेक्ट्रॉनिकस आहे. दर्जा, गुणवत्ता, विश्वास आणि खिशाला परवडणारी विविध प्रॉडक्ट्स आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत.

अधिक माहितीकरिता 7249107005 या नंबरवर आपण फोनदेखील करू शकता. शोरूमला भेट दिल्यावर आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा धमाल गोष्टी पाहू शकता. गोदरेजचे अधिकृत डीलर असलेल्या आझाद इलेक्ट्रॉनिक्सला भेट देण्याची विनंती संचालकांनी केली आहे.

स्क्रॅचकार्डवर मिळवा हमखास बक्षीस

गोदरेजच्या विविध उत्पादनांसोबत स्क्रॅचकार्डवर मिळणार आहे. त्यावर हमखास बक्षीसं आहेत. स्टेनलेस स्टीलची इलेक्ट्रिक केटली, केमेलचा हेअर ड्रायर, व्हेजिटेबल कटर, फ्रूट स्लायसर, स्टेनलेस स्टीलचा व्हॅक्यूम फ्लास्क, दोन खणांचा टिफीन बॉक्स, पोळ्यांचा डबा, इस्त्री, सेलोची वॉटर कॅन, सिग्नोरवेअर लेमन सेट, कॉफीसेट या वस्तू लकी ग्राहकांना बक्षीस म्हणून मिळू शकतात.

  • अटी आणि शर्ती लागू
Leave A Reply

Your email address will not be published.