झरी तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वाजले बिगूल

सुशील ओझा,झरी: माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२०पर्यंत मुदत संपलेल्या तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे बिगुल वाजलेत. झरी तालुक्यात यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबरला अचानक जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात तारांबळ उडाली. तर सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने “कही खुशी … Continue reading झरी तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वाजले बिगूल