रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे भव्य शुभारंभ

वणी बहुगुणी डेस्क : शहरातील नांदेपेरा मार्गावर रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे भव्य शुभारंभ नुकतेच गुढी पाडवाच्या दिवशी करण्यात आले. पूर्वी लोढा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये असलेले रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे नांदेपेरा मार्गावरील नगराळे हॉस्पिटल समोर स्थलांतरण करण्यात आले असून अत्याधुनिक उपकरण व अद्यावत सुविधा रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  आजचं जीवन हे धकाधकीचं आणि धावपळीचं … Continue reading रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे भव्य शुभारंभ