नेहा खोटले (काळे) यांना आचार्य पदवी प्रदान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील नेहा खोटले (काळे) यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. सिंथेसिस अँड कॅरेक्टरायझशन ऑफ इरिडीयम कॉम्प्लेक्स फॉर फॅब्रिकेशन ओएलइडीज या शिर्षकाअंतर्गत त्यांनी संशोधन केले होते व शोधप्रबंध सादर केला होता. संशोधनास मार्गदर्शक म्हणून डॉ. एस जे ढोबळे भौतिक … Continue reading नेहा खोटले (काळे) यांना आचार्य पदवी प्रदान