गुढीपाडवा :नव्या हंगामाच्या मशागतीला आजपासून सुरुवात

जितेंद्र कोठारी, वणी: हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात नांगरणी करून आपल्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे. मात्र बदलत्या जमान्यात काही मोजक्याच ठिकाणी ही परंपरा जपली जातेय. चैत्राच्या पहिल्या दिवशी कृषीजीवनाचे नवे वर्ष … Continue reading गुढीपाडवा :नव्या हंगामाच्या मशागतीला आजपासून सुरुवात