हनुमान सिनेमा पाहा फक्त 70 रुपयांमध्ये…. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खास एक दिवसीय ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या हनुमान सिनेमाचा सुजाता थिएटरमध्ये शानदार दुसरा सप्ताह सुरू असून आज सोमवारी दिनांक 22 जानेवारी रोजी हा सिनेमा रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केवळ 70 रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यात कोणत्याही क्लासची आणि कोणत्याही सीटची तिकीट ही केवळ 70 रुपये राहणार आहे. त्यामुळे वणीकर प्रेक्षकांनी या सिनेमाचा अवघ्या 70 रुपयांमध्ये आनंद घ्यावा, असे … Continue reading हनुमान सिनेमा पाहा फक्त 70 रुपयांमध्ये…. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खास एक दिवसीय ऑफर