हनुमान सिनेमा पाहा फक्त 70 रुपयांमध्ये…. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खास एक दिवसीय ऑफर

● बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर बुकिंग उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या हनुमान सिनेमाचा सुजाता थिएटरमध्ये शानदार दुसरा सप्ताह सुरू असून आज सोमवारी दिनांक 22 जानेवारी रोजी हा सिनेमा रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केवळ 70 रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यात कोणत्याही क्लासची आणि कोणत्याही सीटची तिकीट ही केवळ 70 रुपये राहणार आहे. त्यामुळे वणीकर प्रेक्षकांनी या सिनेमाचा अवघ्या 70 रुपयांमध्ये आनंद घ्यावा, असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे. 

हनुमान हा एक सुपरहिरो सिनेमा असून  ऍक्शनने भरपूर साय-फाय थ्रिलर ड्रामा आहे. या सिनेमाला समिक्षकांनी चांगलेच डोक्यावर उचलले असून या सिनेमाला कुठे पाच पैकी 4 तर 4.5 स्टार दिले आहे. आयएमडीबी वरही प्रेक्षकांनी या सिनेमाला 8.9 रेटिंग दिले आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक करण्यात आली आहे. माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

‘हनुमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट एका भारतीय सुपरहिरोच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे, ज्यामध्ये अभिनेता तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय विनय राय, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, राज दीपक शेट्टी आणि वेनेला किशोर असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमातील सुपरहिरोला पौराणिक संदर्भ देखील बोलले जात आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.