हरित लवादाच्या निर्णयाला शासनाकडून केराची टोपली

जितेंद्र कोठारी, वणी: शुद्ध पेयजलाच्या नावावर बसविण्यात आलेल्या “रिव्हर्स ऑसमॉसिस संयंत्र” (आर ओ फिल्टर)वर राष्ट्रीय हरित लवादा (NGT)ने बंदी घातली. फिल्टर झालेल्या पाण्यात शरीरासाठी आवश्यक पोषक घटक नसल्याने पाणी आरोग्यासाठी घातक असते. त्याचप्रमाणे फिल्टर प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यामुळे हे निर्बंध घालण्यात आले आहे. ज्या ठिकाणी भूगर्भातील पाण्याचे टीडीएस प्रमाण 500 मिलीग्रॅम प्रति … Continue reading हरित लवादाच्या निर्णयाला शासनाकडून केराची टोपली