चिखलगाव येथील तो जीवघेणा खड्डा बुजवला

जब्बार चीनी, वणी: चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर असलेल्या खड्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने सोमवारी वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली. आज त्या रस्त्यातील खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली. याबाबत युवक काँग्रेसचे अशोक नागभी़डकर व प्रदीप खेकारे यांनी निवेदन देत आक्रमक भूमिका घेतली होती. लालपुलीया परिसर हा अपघातासाठी सर्वात … Continue reading चिखलगाव येथील तो जीवघेणा खड्डा बुजवला