जमीर उर्फ जम्मू खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुपरिचित व्यावसायिक व आमेर बिल्डर ऍन्ड डेव्हलपर्सचे संचालक जमीर उर्फ जम्मू खान यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हमिद जवळील आशियाना हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे शिबिर चालणार आहे. यात स्त्री रोग तज्ज्ञ, मुखरोग … Continue reading जमीर उर्फ जम्मू खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा