मारेगाव शहरात धुवाधार पाऊस, पं.स. कार्यालयाला आले तलावाचे स्वरुप

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मारेगाव शहरात धुवाधार पाऊस झाला. या पावसाने कार्यालयाच्या आवारात चक्क टोंगळभर पाणी साचले. हे दृश्य पंचायत समितीला जणू तलावाचे रूप आले असेच होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मागच्या गेट पासून येजा करावी लागली. पंचायत समिती गेट समोरील नालीची सफाई न झाल्याने हे घडले. गेल्या तीन चार दिवसांपासून मारेगाव तालुक्यात चांगला पाऊस होतोय. समितीच्या … Continue reading मारेगाव शहरात धुवाधार पाऊस, पं.स. कार्यालयाला आले तलावाचे स्वरुप