झरी तालुक्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे पैनगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. अडेगाव लगत रस्त्यातील भोंगा बुजल्याने मुख्य मार्ग जलमय झाला आहे. तर खातेरा गावालगत असलेल्या मंदिरापर्यंत नदीचे पाणी शिरले आहे. संततधार पावसामुळे अद्याप तालुक्यात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. अडेगाव मार्गावरील अनेक … Continue reading झरी तालुक्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत