कोंबड बाजारावर धाड, 7 जुगारी अटकेत

बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोडपाखिंडी लगतच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत सात जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून २ लाख २५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली. गंगाधर अय्या आत्राम रा. मांडवा, जीवन सुनील मानकर रा. कोडपाखिंडी, … Continue reading कोंबड बाजारावर धाड, 7 जुगारी अटकेत