झरी येथील महावितरण अभियंते व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

सुशील ओझा, झरी: सरलेले आर्थिक वर्ष २०-२१ मध्ये महावितरण उपविभाग झरी जामणी तर्फे कोरोना महामारीच्या संकट काळात देखील वीज ग्राहकांना चांगली सेवा देऊन महसुल वसुलीचे ९८ टक्के उद्दिष्ट गाठण्यास हातभार लावणार्या अभियंते व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. आजच्या आधुनिक जगात वीज ही एक जीवनावश्यक बाब आहे. विजेशी वीज ग्राहकाचा २४*७ संबंध असतो. अशावेळी विजे … Continue reading झरी येथील महावितरण अभियंते व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव